(खरे तर तुम्ही जी.एं. वरील लेखमालेच्या धर्तीवर काही करू शकलात तर उत्तम होईल. पण येथे स्फुटवजा लिहिलेत तर तेही नसे थोडके...)
खरे तर येवढा माझा व्यासंग नाही आणि आवाका तर नाहीच नाही.
तसेच गोडश्यांचे एकही पुस्तक हाताशी नाही आणि येवढ्यात मिळण्याची शक्यताही नाही. मनोगतींपैकी कोणी असे काही लिहीले तर वाचायला आनंद होईल.
--लिखाळ.