प्रवाचकः विजयश्रीः पण एक होती.
आणि काशिकपुराभिनाथ.... भजे कोणाला आठवतय का? ( रावणरचित शंकराचे स्तोत्र ... जर मी बरोबर असेन तर)
अडोस पडोस (?) मध्येच ना, चंदू पारखी नी एक अफलातून भूमिका केली होती. दूरध्वनी वर बोलताना ते म्हणायचे, ' हू यू? आय द मदनबाण! ' त्या पात्राचं नाव मदनबाण होतं. ( मला खात्री नाही पण सई परांजप्यांच्या 'सोयरीक' नाटकावर आधारित हीच मालिका होती का? का तिचे नाव काही वेगळे होते?
स्वाती