पूर्वी फ्रॉकच्या बाह्यांचे प्रकारही कायम लक्षात आहेत. फुग्याच्या बाह्या, उडत्या बाह्या, लांब बाह्या, ३/४ बाह्या. एक अम्रेला कटचा बॉबी फ्रॉक पण होता. पँटमधे बेलबॉटम, एलीफंटा व स्लॅक हे प्रकार पण कायम लक्षात आहेत.