रावसाहेब कृपया खालील बदल कराल काय?

 पूरियाधनश्री ऐवजी पूरियाधनाश्री (बरोबर आहे का तात्या)?

तसी त्याच्या बायकोची ताकीदच होती. त्याच्या बाजूला फोपसा,

तसी ऐवजी तशी

तेरी तो मूर्ख लेकाचा संध्याकाळी क्लबला येतो

तेरी ऐवजी तरी

- (गन्जीफ्रॉक धुलाई आणि प्रेसाई केन्द्रप्रमुख) छू