ज्यांनी आधी जी ए वाचले, त्यांनीच नंतर कोसला/ज़रीला व पुढे श्याम मनोहरही वाचले, ते काय प्रतिसाद देणार?
हे कळले नाही... यातून काय म्हणायचे आहे?
"इस्किलार" वरुन सेरिपी इस्किलार एली असे काहीतरी शब्द होते हे आठवले.
कुणाला माहिती आहेत का ते तीन शब्द?
(शब्द न आठवल्यामुळे कासावीस) छू