विंदालू हा पोर्तुगीज vinho de alho (इंग्रजीत wine of garlic) चा अपभ्रंश आहे. त्यामुळे लसणीशिवाय विंदालू म्हणजे बटाट्याशिवाय बटाटावडा करण्यासारखे होईल.
(कृपया "मग शंकरपाळ्यात तरी शंकर किंवा स्प्रिंगरोलमध्ये तरी स्प्रिंगा कोठे असतात?" असा प्रतिवाद देऊ नये.)
- टग्या.