अडोस पडोस ही मला वाटते सोयरीकवरची नव्हती तर सख्खेशेजारीवरील मालीका होती. (कृ. चूक असल्यास तज्ञांनी बरोबर करावे!) ती ही सई परांजप्यांनी लिहीली होती. सोयरीक वरून पण मालीका होती ज्यात "मदनबाण" होता, पण त्या मालीकेचे नाव लक्षात नाही.