दुसरा व निरोपाचा शेर मस्त.

खरे प्रेम न करणाऱ्या माणसाच्या हातात ही फुले सुकून जातात असा पारिजाताला अशा शाप आहे म्हणतात. (चू. भू. द्या. घ्या)
त्यामुळे मतल्यात शापितागत जन्मलो घेतले नसते तरी चालले असते, ते घ्यायचे असेल तर
शापितागत जन्मलो, जगलो असा येथे
पारिजाताने मला सांभाळले होते...!
हा शेर कसा वाटतो?

क्ष- चा उच्चार जोडाक्षरासारखे होतो, क्ष - गुरू घ्यायला हवा असे वाटते. तसे असेल तर वृत्तासाठी बदल करावा लागेल. चू. भू. द्या. घ्या.