रोमांचे व्यवस्थित चालले आहे हे वाचून आनंद झाला त्यामुळे त्यांना अस्पृश्य म्हणण्याची गरज वाटत नाहीसे वाटते. तर मग भारत सरकारने त्यांच्यासाठी काही केले पाहिजे हा मुद्दाच नको.

सांस्कृतिक देवाणघेवाणीबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. ती वृद्धिंगतच व्हावी.

 

असो.

ता. क. साद लेखाला दिला प्रतिसादकर्त्याला नाही तर क्षमा मागायची गरज पडणार नाही.