शनिवारवाड्याजवळील मशिदीचा काही भाग पडल्यावर मुर्तिचे अवशेष मिळाले असं वाचण्यात आलं होते. त्याचं पुढे काय झालं ? कोणी सांगेल काय?