ता. क. साद प्रतिसाद लेखाला दिला प्रतिसादकर्त्याला नाही तर क्षमा मागायची गरज पडणार नाही. (हे ह. घ्या ;-))

आपल्या प्रतिसादात अपमानास्पद काहीही नाही. सरकारने काय करावे याबाबत भारतातील अब्जावधी लोकांचे अब्जावधी विचार असतील. मला जे पटतं ते दुसऱ्याला पटलं पाहिजेच असं मुळीच नाही.