सौर निर्णयाबद्दल आणि बचतीबद्दल अभिनंदन.
आमच्या इमारतीवर (अजून सोसायटी झालेली नाही) बिल्डराने परवानगी नाकारली. त्यामुळे मी गॅस-गीझरची निवड केली (करावी लागली). विजेपेक्षा किफायतशीर!
- कोंबडी