सर्व व्यवस्थित लागेल असं दिसतंय तेव्हा तुमच्या हुश्श! मध्ये सामील समजा.

एक पाहिलं बाकी अडचणी भारंभार असल्यातरी मित्रमंडळी मदतीला अजूनही धावून येतात हे ही नसे थोडके. तुमच्या आडनावासकट मैत्रिणींना माझा आडनावारहित नमस्कार कळवा. ;-)

भारत ऒस्ट्रेलिया लढतीच्या संध्याकाळी आम्ही बॉस्टन-मुंबईकर चक्क पर्वतीवर जाऊन बसलो होतो ...

काल आम्ही म्हणजे इंडी कोल्ट्सने न्यू इंग्लंड पेट्रीएट्सचा फडशा पाडला. ;-)