तुम्हाला मनोगतावर अंताक्षरी खेळता येत नाही म्हणून दुसरीकडे खेळायची आहे की दुसरी अंताक्षरी (ज्यात तुमचे प्रशासन आले) ती चालू करायची आहे?

तुम्हाला मनोगताच्या बाहेर अंताक्षरी नुसती खेळायची असेल तर कुठेही केली तर काय फरक पडतो. मायबोलीवर गेली दहा वर्षे चार वेगवेगळ्या अंताक्षऱ्या (अनेकवचन बरोबर आहे ना) देवनागरी मधेच चालू आहेत.

http://www.maayboli.com/hitguj/messages/1797/1415.html?1162924022