बिल्डरची परवानगी घेण्याची आवश्यकता का आहे?माझ्या मते, छोट्या प्रमाणात - विद्युत नलिका, दिवा, पंखा इत्यादी करता घरच्या घरीच सोय करता येणे शक्य आहे.
भारतात / इतर देशातील इबे ('eBay') येथे जाऊन 'Solar' हा शब्द शोधल्यास बऱ्याच गोष्टी मिळतात.