तिथे तबकड्या मिळत नाहीत..
तिथे रिळे असतात.
संग्रहासाठी म्हणाल तर कॅम्पमधे महम्मद रफि चौकातून ईस्ट स्ट्रीट कडे जाताना डाव्या बाजूला गल्ली लागते तिथे वळल्यावर लगेचच उजवीकडे एक दुकान आहे. त्याच्याकडे नसतील आणि तो आणून देऊ शकला नाही तर पुण्यात कुठे मिळणार नाही हे समजा..