सारंगपंत,
गझल आवडली.

एवढे गोंजारले मजला गुलाबाने;
अंग सारे शेवटी रक्ताळले होते!
.. वा!

मी निरोपाच्या क्षणीही हासलो होतो!
अन फुलांचे ताटवे ओशाळले होते!!

हे दोन शेर विशेष.
- कुमार