कमीत कमी बदल करून केलेले विडंबन दिसते 

कालचे वादे मुलींनी पाळले होते
अन फुलांचे ताटवे ओशाळले होते
>> आम्ही फुलांचे ताटवे ऐवजी मुलांचे चेहरे असे वाचले..

अंग सारे शेवटी रक्ताळले होते
नारिजातीने असे सांभाळले होते !!!
>>प्रसंगी स्वतः जखमी होऊन स्त्रियांनी संरक्षण केले असा एक अर्थही यात दडला आहे असे जाणवले. त्यामुळे शेर आवडला.