दुचाकी चालवायची वेळ कधीच आली नाही..."

ऑल द बेस्ट! अजून काय म्हणू? तुळशीबागेत स्कूटरवरून (प्लीज नोट गियरवाली. नो ऑटो गियर्स..) रविवारी दुपारी एका टोकाकडून जर आत शिरून दुसऱ्याटोकाकडून सहीसलामत बाहेर आलात की तुम्हाला ड्रायव्हींग मधली सुपर पीएचडी मिळाली असं खुशाल समजा.. (एक कावरेची मस्तानी आम्च्यातर्फे.. )

बखर खूप आवडली..पूर्ण आवृत्ती वाचायला नक्की आवडेल.