बालचित्रवाणी वर जॅपनिज पद्धतिचे कागदापसुन सुंदर प्रकार करायला शिकवायचे.

मुला मुलांची मजे मजेची....

बालचित्रवाणी..

आम्ही पाखरे आनंदाने... आनंदाने... गातो गंमतगाणी....

बालचित्रवाणी......