या फ्रीजमधील यंत्रणा एकास-एक अशी साखळी करून लावता येते का? (सेरीझ ऑफ हीट पम्प्स?)
दोन ते आठ अंश तपमान-फरकाचा घरगुती उपयोग फारसा दिसत नाही पण अशा ३-४ यंत्रणा एका-मागोमाग लावल्या तर ५-३० अंश तपमान फरक मिळवता येइल, जो घरगुती वापरासाठीही उपयुक्त ठरेल.
२-८ अंश तपमान फरक माठातूनसुद्धा मिळतो...