माझ्या डाव्या खांद्यावर तीळ आहे हो... पण तुमच्या नसणार... कारण (गन्जीफ्रॉक धुलाई आणि प्रेसाई केन्द्रप्रमुख) हे आम्ही तुमचेच उचलून छापले.

(चौर्यकर्म पकडले गेल्यामुळे व्यथित) छू

 

एक उपशंका:
चोरी करतो तेव्हा मूळ ठिकाणावरुन ती गोष्ट गायब होते. उचलून छापणे (कॉपी-पेस्ट) प्रकाराला चोरी म्हणावे का?