अनामिका,
तुमचा अनुभव छान लिहिला आहे. माझेही केस वाढले की परत कधीच कापायचे नाहीत, वाढवायचे असा निश्चय करते, पण हा निश्चय जास्ती दिवस टिकत नाही.
रोहिणी