मी पण सुपर पीएचडी च्या परीक्षेला बसावे म्हणतो. ३ वर्षे पुण्याच्या रस्त्यावर स्कूटरवरून (हमारा बजाज) कोथरूड पासून तुळशीबागेपर्यंत रोज फेऱ्या मारल्यावर काय होणार? भले आता New Jersey मध्ये असलो तर काय झाले?

आपला
(सुजाता मस्तानी!!! प्रेमी) महेश