हा साधा विषय आपण सुंदर मांडला आहे.
खरं तर ह्या विषयासंबंधित व्यवसाय economy dynamics maintain करण्यासाठीच असतात व पोट (जरा जास्तच) भरल्यावर त्यांची गिर्हाईके निर्माण होतात - हे मी गुपचुप मतप्रदर्शन करतो. कारण माझी बहिण व बायको या वरील क्रमातच आहेत.