त्यांचा सूक्ष्म देह धारण करून चंद्रावर भ्रमण करणे वगैरे बकवास सर्व सुशिक्षित श्रोत्यांनी अवाक होऊन कान टवकारून ऐकतांना पाहिले.

मला वाटतं की ते मंगळावर जाऊन आले आहेत. ;-) आणि मंगळाचे फोटो प्रसिद्ध झाल्यावरच त्यांनी आपल्या सूक्ष्मदेहाने मंगळावर जाण्याचा सिद्धांत प्रकट केला होता म्हणे.

बाकी, माणूस अत्यंत हजरजबाबी व हुशार आहे आणि त्यांना बारीक सारीक संदर्भ माहित आहेत हे खरेच.