सारंग,
एवढे गोंजारले मजला गुलाबाने;
अंग सारे शेवटी रक्ताळले होते!

- हा शेर खास!
जयन्ता५२

मक्त्याचा अर्थ तितकासा स्पष्ट होत नाही.