अंग सारे शेवटी रक्ताळले होते
नारिजातीने असे सांभाळले होते !!!
वा! सत्याचे काटे बोचले की जीवनाबद्दलचे खरे ज्ञान होते.
जयन्ता५२