आपल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद.मनोगत आणि मायबोली अंताक्षरी/भेंड्या चालू आहेत हे वाचून चांगले वाटले. अजून काही ऑनलाईन अंताक्षरी आहेत का? अंताक्षरी/भेंड्या मध्ये सहभागी होणाऱ्यांपैकी कुणी अंताक्षरी/भेंड्या बद्दल मराठी विकिपीडियावर लेख लिहून द्यावा.

-विकिकर