वाचायला मजा आली. रुळवून घेताना तसा फारसा त्रास झाला नाही हे वाचून बरे वाटले. 'विझिटून' शब्द आवडला. (गॅसचा नंबर लवकर लागावा यासाठी शुभेच्छा. कारण घरात गॅस नसला की आपण गॅसवर असतो!)