अहो तात्या कशाला शोभा होईल! अहो ओवी गोडवा देते तर फक्त गोडव्यानी विटुन जाल ना! मग काहीतरी झणझणीत हवच की निदान पिठल तरी! हेच काम शिवीच बरं!
आणि जगाच्या पाठीवर शिवीवीना भाषा सापडायची नाही तीही आमची एक भाषीक गरजच आहे म्हणा ना!नाहीतर बोलण्याला जोर कसा येइल?
मनिषा