मस्तच !

अनमिका, लघुकथा खूपच आवडली. काल्पनिक आहे असं अजिबात वाटलंच नाही, हे तुमच्या लेखनातले कौशल्य विशेषत्वाने जाणवले. कुठल्याही पात्राला झुकतं माप द्यायचा अजिबात प्रयत्न न करता सहजसोप्या प्रामाणिक शब्दात एखादी गोष्ट सर्वांना सांगितलेली गोष्ट वाचावी तसं वाटलं वाचताना. लिहीत रहा. :-)