ओशोचे ते भाषण माझ्या जवळ आहे. झकास आहे , मी माझ्या मित्रांना ऐकवले आणि सगळी खोली ह. ह. लो. पो. झाली. कुणाला ते हवे असल्यास मला व्य. नि. तुमचा विरोप पत्ता द्या.

वर उल्लेख झालेला अनिल अवचटांचा लेख कुठे वाचायला मिळेल? तसेच अनिल अवचटांचा पत्ता व संपर्क क्रमांक मिळेल का?

नीलकांत