real numbers ह्याला मराठीत काय म्हणतात? इंग्रजी- हिन्दी शब्दकोशात मला 'वास्तविक अंक' असा शब्द सापडला आहे पण मला तो तितकासा बरा वाटत नाही.