लेख आवडला.
त्याने मला एक रागीट कटाक्ष दिला .
-- यातील वाक्यरचना मात्र थोडीशी खटकली. काहीशी हिंदीच्या वळणाने जाणारी वाटते. (छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व).