ओघवती भाषा. शेवटपर्यंत कथेचा वेग चांगला राखला आहे. अगदी साधी सहज आणि मुख्य म्हणजे फापटपसारा नसल्याने कथा आवडली. अंगावर जबाबदारी पडल्यावर 'त्या'च्यातील बदल नेमका दाखविला आहे. लिहीत रहा.
पुढील लेखनास शुभेच्छा !