हरितात्या, सुमित, प्रियाली, तात्या प्रतिसादा साठी मन:पूर्वक धन्यवाद. 

सुमित, त्या गुजराती शासका बद्दल माहिती शोधत आहे, तू पण प्रयत्न कर.

प्रियाली, कर्नाळ्याच्या प्रवेशद्वारा जवळच किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास सांगणारा बोर्ड आहे, जंजिऱ्याचा लेख सुद्धा लवकरच प्रकाशित करेन.

एकवार पुन्हा तुम्हा सर्वांना लेख व फोटो आवडल्या बद्दल धन्यवाद.