"पुरोगामी" हे उपरोधाने म्हटले होते. त्यामुळे त्याला दुहेरी अवतरण घातले आहे.
उपरोधिक शब्द लिहिताना त्यानंतर कंसात प्रश्नचिन्ह देण्याचा प्रघात आहे.
उदा. पुरोगामी (?)
दुहेरी अवतरणात लिहिल्यास तो मुद्दा अधिक ठसवायचा आहे असे ध्वनित होते.
विषयांतराबद्दल क्षमस्व.