हा हा हा, शेवटी काय.... "घरोघरी मातीच्या चुली"......!

सासू आणि सुन, दोघी काय ते बघुन घेतील.

पुरुष मंडळी, आपण या प्रश्नामध्ये पडलो तर आपलीच वाट लागायची.

दोघीही एक व्हायच्या आणि आपलेच उट्टे निचायचे...!

धन्य या सासवा आणि धन्य त्यांच्या सुना....!