आजकाल मराठी माणसांना मराठी भाषा व मराठी संस्कृति नामशेष होते आहे की काय अशी भीति वाटू लागली आहे
खरच आहे ते.
त्यांच्या भाषेतुन बोलल्यावरच का जवळीक वाटेल? मराठी माणसाला त्यांचि भाषा बोलण्याची सवय लागली तर. परत मराठीवर संकट.
आपला
कॉ.विकि