वरील दोन पुस्तकातील काही आवडलेले आणि काही करमणूक करेल असे उद्या लिहीन!
लिहा लिहा पण लिहिताना पृष्ठ क्र. टाका म्हणजे मला पडताळून आणखी भाष्य करता येईल.
वास्तव रामायण उशाशी घेऊन झोपते मी. (म्हणजे ते पलंगालगतच्या कप्प्यात असतं म्हणून ;-))