'मराठी भाषा व संस्कृती वाचवण्याकरता इतर भाषा शिकाव्यात' इतका हास्यास्पद युक्तीवाद मी कधी कुठे वाचलाही नव्हता व ऐकलाही नव्हता !!