पूर्वी मुंबईत नवीन आलेल्या माणसाला 'काय रे कालच भाऊच्या धक्क्यावर उतरलास की काय?' असे विचारायचे. (त्यावेळेस मुंबईत येणारी बहुतेक माणसे कोकणातील होती.)
'मुंबईमें नया आया है क्या?' यावाक्यावरून मुंबईत येणाऱ्या आणि राहणाऱ्या माणसांची ओळख पटते. ;-)