स्वातंत्र्य मिळाल्यावर एका वर्षाच्या आत पाकीस्तानने काश्मीरवर हल्ला केला. आपले सर्वांचे लाडके "चाचा नेहेरू" तेंव्हा त्याला सडेतोड उत्तर देण्याऐवजी संयुक्त महासंघाकडे गेले आणि जनमत वगैरे बालून आजपर्यंत तो मुद्दा चिघळत ठेवण्यात यशस्वी झाले. असे ऐकले आहे की स्वतःच्या पत्नीशी (कमला नेहेरू) कडक पणे वागायचे (या बद्दल इंदिरा गांधी त्यांच्यावर नाराज होत्या). पण बाहेर मात्र हसत खेळत...
एका जेष्ठ मराठी साहीत्यिक/इतिहासकाराने आमच्याशी बोलतान, "नावाची उत्पत्ती (आपण कसे 'ग्रेट" हे दाखवण्यासंदर्भात)" वरून प्रश्नाचे उत्तर देताना म्हणले की "अशा उत्पत्तीप्रमाणे - नेहेरू हा शब्द "नेहेमी हरू" या वरून आला असावा! - ही ही ही!!!