दिगम्भा, निखळ प्रशंसा समजू शकतो, पण असे 'घास नाही' वगैरे म्हणून लाजवू नका हो! ('घास' कळाला बरं का!)
पिवळ्याधमक गुळाची, सुगरणीने रांधलेली, मऊसूत पुरणाची पोळी हिरव्यागार केळीच्या पानावर तुम्ही गरमागरम पेश केलीत, मी आपली त्याच्यावर बारीकशी तुपाची धार धरली इतकेच!