खुपच छान लिहीले आहे. आणी खुप आघवते आहे. विषय सुद्धा खुप आवडला.
काल्पनिक असुन सुद्धा नेहेमीच्या घडण्यातला प्रसंग आहे त्यामुळे जास्त भिडला. अजुन लिहा भरपुर