एवढी काळजी घेऊन एखाद्याचा लेख, कथा, इ. (संग्राहक म्हणून आपल्या नावाचा उल्लेख केल्यास चालेल) मनोगतवर प्रसिद्ध केल्यास प्रताधिकार (किंवा स्वामित्व हक्क ) कायद्याचा भंग होईल असे मला वाटत नाही.
मनोगतवर प्रसिद्ध होणाऱ्या स्वतंत्र साहित्यावर कोणाचा हक्क असतो? मनोगत प्रशासकांचा की त्या लेखकाचा?
या विषयी प्रशासकांचे मत विचारात घ्यावे लागेल. मगच प्रतिसाद देणे योग्य ठरेल.
अवधूत.