जीएंनी त्यांच्या कथांचे सर्व हक्क प्रकाशकांना देऊन टाकले होते असे जीए-सुनीताबाई पत्रव्यवहार वाचून वाटते. ५० वर्षांनी कोणतेही लेखन प्रताधिकार व मुद्रण हक्कातून मुक्त होते हे तर तुम्हालाही माहितच असेल. ही कथा पहिल्यांदा केव्हा प्रकाशित झालेली आहे ते दिले आहे का?