या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.  तो मनापासून वाटतो आणि अनेक कारणांनी  दाखवला जातो.

प्रस्तुत प्रसंगावर व त्यातील संबंधित व्यक्तीवर लक्ष केंद्रित न करता प्रमुख पाहुण्याविषयी "आदर वाटणे" महत्त्वाचे किंवा आवश्यक आहे की नाही यावर तात्त्विक पातळीवर चर्चा झाल्यास बरे होईल असे मला वाटते.