वा प्रसाद,
सुंदर गझल!

वात थोडकी तसेच तेल थोडके
दीप मंद व्हायचाच आज ना उद्या 
हा शेर आणि शेवटचे चारही शेर विशेष सुंदर आहेत.

मोजलेस तू मनात आकडे किती
अर्थ शून्य व्हायचाच आज ना उद्या
- वा!

इथे एक माझा चिमण्या गझल मधला शेर आठवला...

केला हिशेब जेव्हा माझ्याच जीवनाचा
शून्याशिवाय साऱ्या संख्या दडून गेल्या...

- कुमार